अनुक्रमांकदिनांकउपक्रमाची लिंकस्थळ
२२ व २३ जून २०२४युवा साधक शिबिरश्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ प्रकल्प
६ व ७ जुलै २०२४प.प. सद्‌गुरु श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आणि प.पू. सद्‌गुरु श्री. मामा महाराजांचा जयंती महोत्सवकराड
२१ जुलै २०२४श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवपुणे, मुंबई आणि डॅलस
२६ व २७ ऑगस्ट २०२४भगवान श्रीकृष्ण जयंती महोत्सवश्रीक्षेत्र आंबेरी
६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४श्रावणमास अनुष्ठान विशेष कार्यक्रमपुणे
६ व ७ सप्टेंबर २०२४भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयंती महोत्सवजळगांव (जामोद)
१० ऑगस्ट २०२४ग्रंथपाल दिन २०२४श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ प्रकल्प
८ ऑक्टोबर २०२४श्री जैताई मातृगौरव पुरस्कार, २०२४वणी
९ व १० नोव्हेंबर २०२४“फल ज्योतिषशास्त्र” अभ्यास वर्गश्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ प्रकल्प

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.