श्रावणमास अनुष्ठान विशेष कार्यक्रम; पुणे केंद्र वृत्तांत

या वर्षी दिनांक ६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ म्हणजे श्रावण शु.२ ते श्रावण कृ.१४ श्रीशके १९४६ या काळात श्रावणमास अनुष्ठानानिमित्त पुणे केंद्रात प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत दोन विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.