वडगांव-घेनंद रस्ता, सर्व्हे क्रमांक ४७/१, आळंदी (देवाची),
तालुका खेड, जिल्हा पुणे, 412105, महाराष्ट्र (भारत)

ग्रंथालयाच्या वेळा –

सकाळी – १०.३० ते सायंकाळी – ६.००
साप्ताहिक सुट्टी सोमवार

+91 7350122192

+91 7350122192

contact@siddhabet.org

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.