|| श्री ||

श्रीक्षेत्र आंबेरी येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत

भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्‌गुरु मातुःश्री प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांचा जयंती महोत्सव श्रीक्षेत्र आंबेरी येथे ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ प्रकल्पस्थानी वैशाख कृ.१४, श्रीशके १९४८ शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ रोजी अतिशय भक्तिभावाने संपन्न झाला.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

Google Location

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.