जळगांव (जामोद) येथे संपन्न झालेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत


प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या जळगांव (जामोद) प्रकल्पस्थानी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयंती महोत्सव प.पू.सद्‌गुरु श्री. शिरीषदादा व प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन उपस्थितीत भाद्रपद शु.चतुर्थी; शुक्रवार व शनिवार दिनांक ६ व ७ सप्टेंबर २०२४ असे दोन दिवस अत्यंत उत्साहाने साजरा झाला.

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

Google Location

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.